प्रेमा तुझा रंग गुलाबी

प्रेमा तुझा रंग गुलाबी

प्रेमा तुझा रंग गुलाबी “हे काय, जेवणात मीठच नाही. रोज रोज हे असं बेचव अन्न खाऊन कंटाळा आलाय मला. कधी अळणी, तर कधी खारट, कधी बचकभर मसाले तर कधी पांचट चवीच्या भाज्या. मेस बदलली तर एक – दोन महिने बरे जातात, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. खरं तर मला स्वयंपाक करता येतो पण करून खावं म्हटलं तर हॉस्टेलवर परवानगी नाही .परवानगी असती तर मी पोटापुरतं तरी बनवुन खाल्लं असतं. घरी सांगितलं तर घरचे म्हणतात, तू शिक्षणासाठी राहतो आहेस बाहेर, अभ्यास करणार…

Read More Read More

पुडचटणी

पुडचटणी

 पुडचटणी जिन्नस:  हरभरा डाळ १ पेलाउडीद डाळ १/२ पेलातीळ १/२ पेलातांदुळ १/२ वाटीगुळ १/४ किलोमोहोरी २ छोटे चमचेजिरे २ छोटे चमचेमेथी दाणे २ छोटे चमचेहिंग चवीनुसारमीठ चवीनुसारलाल तिखटाची पूड १ वाटीसुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करूनहळद १/२ छोटा चमचातेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी क्रमवार पाककृती:  १ – तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)२ – डाळी, तांदूळ, तीळ (वेगवेगळे) बारिक वाटून घ्यावे३ – चिंच तेलावर परतुन घ्यावी व…

Read More Read More

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे जिन्नस:  गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचेबेसन १ मोठा चमचाजीरे चिमूटभरओवा चिमूटभरतीळ चुटकीभरचवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरूनबटर अमूल ची अर्धी वडीचीझ क्युब २-३ किसूनमोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनकोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनतेलपिण्यायोग्य पाणी पाककृती:  औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे बनवावे ह्याचा चवीवरून अंदाज घेऊन आज थोड्या व्हेरिएशन सह घरी…

Read More Read More

करायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन………

करायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन………

करायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन……… **पाककृती** लागणारे जिन्नस: – गाजरे २ – फ्लॉवरचे तुरे ३-४ – फ्रेंच बीन्स / फरसबीच्या शेंगा ५-६ , मी मिळाल्या नसल्यामुळे घेतल्या नाहीत – ढोबळी मिरची २-३ – बटाटा १ , आवडत असल्यास, मी घेत नाही – टमाटे २-३ – मटारचे दाणे छोटी अर्धी वाटी – कांदे ४-५ – कोथिंबीर बारीक चिरून – लाल तिखट चवीनुसार – मीठ चवीनुसार – धण्याची पूड चिमूटभर – हळद चिमूटभर – तेल फोडणीसाठी – बटर – आलं, लसूण ठेचुन…

Read More Read More

भूतबाधा? _ लघु भयकथा

भूतबाधा? _ लघु भयकथा

भूतबाधा? _ लघु भयकथा कामाचा प्रचंड लोड उपसत व ऑफिसच्या बदलत्या वेळा सांभाळत आकाश दमून जायचा. कधी रात्रपाळी, तर कधी अर्धा दिवस अर्धी रात्र अशी वेळ गाठावी लागे. उशिरा घरी येणे नेहमीचेच झाले होते. जनसामान्यांची संध्याकाळ म्हणजे त्याची ऑफिसला जायची वेळ असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना तो क्वचितच दिसे. त्यामुळे त्याची आजूबाजूच्या लोकांशी फक्त तोंडओळख होती. पण कामाच्या अनियमीत वेळा ही एक गोष्ट सोडली तर काम, पगार आणि कंपनी चान्गली असल्यामुळे ही कंपनी सोडण्याचा सध्या तरी त्याचा काही विचार नव्हता. एकंदरीत त्याचं बरं…

Read More Read More

error: Content is protected !!