दिवाळी अंक: स्पंदन २०१९

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

स्पंदन दिवाळी अंकाचे हे पहिले वर्ष आहे.
साहित्यप्रेमी असणाऱ्या ४ मैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या अंकाची निर्मिती केली आहे.
ह्या साहित्यफराळाचा जरूर आस्वाद घ्या आणि अंक कसा वाटला हे आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांद्वारे कळवा.

आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे, हा अंक ई-साहित्य प्रतिष्ठान (http://www.esahity.com/) ने त्यांच्या site वर उपलब्ध करून दिला आहे.

संपादक मंडळ – शब्दांश प्रकाशन (पूर्वीचे म स अ प) :
१. पल्लवी कुलकर्णी (किल्ली)
२. सिद्धी पलांडे चव्हाण
३. अर्चना गवस
४. मधुरा कुलकर्णी


#शब्दांश
#EMagzine
#killicorner
#WeAreEditers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!