माझे घरातले ऑफिस — कामाचा कोपरा

माझे घरातले ऑफिस — कामाचा कोपरा

Work from home आता अंगवळणी पडलेय.
बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत.

Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते.

काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे.

माझ्या घरातली ऑफिसची जागा मी तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये दाखवणार आहे.
कधी कधी हा कामाचा कोपरा मी बदलते सुद्धा!
बदल हवाच ना !

workstation १
माझ्याकडे ऑफिसचा डेस्कटॉप होता तेव्हाचा फोटो:

workstation २
आमच्या ह्यांचा कामाचा कोपरा

खाऊचे पॅकेट आहे.
ac point ला laptop चं charger fix करून टाकलंय.
ते headphones आहेत, bluetooth वाले,
Speaker आहे.

workstation ३
नांदेडच्याघरी , हमने अपना कोपरा बसाया है जी!

Heavy workload
एक चहा, एक कॉफी आणि स्ट्रेस

workstation ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!