माझ्यातली ती – महिला विशेषांक २०२०

माझ्यातली ती – महिला विशेषांक २०२०

#माझ्यातली_ती
#शब्दांश
#8march
#महिलादिन
#EMagzine
#killicorner
#WeAreEditers

हा अंक खालील लिंकवर मोफत उपलब्ध आहे. वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

https://drive.google.com/file/d/1EwXCYh8W4JN8jwOj7QfYgxomG6rGHbpu/view?usp=sharing

हा विशेषांक e sahitya च्या वेबसाईटवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“नुसतीच वणवण आयुष्याची,
अन् नुसताच वैशाख मास.
जखडली जरी पाळेमुळे,
जरी गोठून गेले श्वास
युगे युगे वंचित ठेवुनीही
तू पूसलास ना तो विश्वास.
गवसली घालून स्वयंसिद्धीस
मी आज निर्मीले माझे अवकाश.”

संपादक मंडळ – शब्दांश प्रकाशन (पूर्वीचे म स अ प) :
१. पल्लवी कुलकर्णी (किल्ली)
२. सिद्धी पलांडे चव्हाण
३. अर्चना गवस
४. मधुरा कुलकर्णी

५. अजय चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!