स्पंदन दिवाळी अंक २०२०

स्पंदन दिवाळी अंक २०२०

घोषणा :
शब्दांश प्रकाशन घेऊन येत आहे स्पंदन दिवाळी अंक २०२०!
स्पंदन अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.
मग , तयार आहात ना , साहित्य फराळाची मेजवानी करायला ?

साहित्य आवाहन

शब्दांश प्रकाशनातर्फे ह्याही वर्षी स्पंदन दिवाळी अंक online प्रकाशित करण्यात येणार आहे.
आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण साहित्य देऊन ह्या सेवेस हातभार लावावा.
……
लिखाणासाठी विषयाचे बंधन नाही
कथा, कविता, गझल,लेख, अनुभव,प्रवासवर्णन हे आणि असे सर्व लेखनप्रकार चालतील.
साहित्यसेवा विनामूल्य असेल
अंतिम तारीख १-११-२०२०
……..
Email
sevasahitya@gmail.com
……..
विशेष कला विभाग (लहान मुले आणि मोठ्यासाठी)

कलाकार मंडळी, तुमच्या कलेचे प्रदर्शन करा.
सर्व कला जसे की चित्रकला, शिवणकाम, रांगोळी, शिल्पकला, मेहंदी, नृत्य, गायन, वादन, विणकाम, इ. चे स्वागत आहे.
आपल्या कलाकृतींचे फोटो पाठवा. Audios आणि videos चालतील. ते शब्दांश च्या youtube channel वर upload करून त्याचा दुआ(लिंक) अंकामध्ये देण्यात येईल.
………….

लवकरच येत आहोत, रंगतदार आवृत्तीसह!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!