Browsed by
Category: PhotoGallary / तारांगण

Photo gallary

माझे घरातले ऑफिस — कामाचा कोपरा

माझे घरातले ऑफिस — कामाचा कोपरा

Work from home आता अंगवळणी पडलेय.बरेच जण सध्याच्या काळात घरून काम करत आहेत. Office सारखी सुविधा घरी नसली तरी flexibility असते. काही वेगळी आव्हाने असतात. जसं की लहान मुलं, ईंटरनेट connectivity, सतत कॉल्स, proper infra चा अभाव वगैरे. माझ्या घरातली ऑफिसची जागा मी तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये दाखवणार आहे.कधी कधी हा कामाचा कोपरा मी बदलते सुद्धा!बदल हवाच ना ! workstation १माझ्याकडे ऑफिसचा डेस्कटॉप होता तेव्हाचा फोटो: workstation २आमच्या ह्यांचा कामाचा कोपरा खाऊचे पॅकेट आहे.ac point ला laptop चं charger fix…

Read More Read More

रमायण

रमायण

लेकीचे कौतुक करत तिच्यावर आधारित लेखन करण्यासाठी “रमायण” लेखमालिका सुरु करत आहे. सुरुवातीला असंच random जसं सुचेल तसं लिहीत जाईन. नंतर structured format मध्ये लेख स्वरूपात आणता येईल. ………………………………………………………………………………………………… आज फक्त ओळख करून देते जिच्या नावातच ‘राम’ आहे, आपल्या आगमनाने जिने आमचे विश्व प्रेमरूपी सुगंधाने दरवळून टाकले आहे, जीआयुष्याचा बहर आहे, ती माझी छकुली रमा आहे. रमाबाई लेक माझी डोंगरात घर काळेभोर केस तिचे दिसते सुंदर। गोरीपान कांती तिची मोठे मोठे डोळे बोलके आहेत जसे खोल पाणी गहिरे।। …………………………………………………………….. रमाबाई…

Read More Read More

आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !

आठवणी – बहिणाबाई माझी बाळ गं !

मी आणि मांडीवर माझी धाकटी बहीण..————————-#killicorner————————-ती बाळ असतानाची गोष्ट. अस्मादिकांना ताई झाल्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद झाला होता. असं वाटायचं आपणच पूर्ण वेळ बाळाला घेऊन बसावे.आई बाबा सोडून इतर कोणीही तिला घेतलेलं मला आवडत नसे.पण ती शहाणी माझ्याकडे आली की मोठ्याने गळा काढून रडत असे. असंच घरात एकदा फोटो काढणं सुरू होतं. मीही छान लाल फ्रॉक घालून बसले होते. मावशीला भांडून तिचं गळ्यातलं मी घातलं, ती सांगत होती, तुझा फ्रॉकचा गळा बंद आहे, गळ्यात काय घातलंय ते दिसणार नाही वगैरे….

Read More Read More

आवडती साडी – पैठणी

आवडती साडी – पैठणी

माझी पहिली (आणि एकुलती एक) पैठणी…… लग्नातली..———मला ना, साडीचा पदर हा भाग खुप आवडतो. पण नेमका तोच मिरवता येत नाही. पिन अप केलेला बिचारा पदर आपल्या पाठीवर रुळत आपल्या मागे मागे फिरत असतो. खरे तर सर्वात जास्त कलाकुसर त्यावरच असते. (मला flowing pallu अजिबात सांभाळता येत नाही, trust me).मग पदरावरची design show off करणारी ही खास pose 😃 (मला ही एकच आहे येते,वेगळी pose try केली आहे , पण त्यात मी बावळट दिसते, जाऊ देत कशाला ती चर्चा 😝😝.झाकली मूठ सव्वा लाखाची)————-सगळ्यात महत्त्वाचं…

Read More Read More

error: Content is protected !!