Browsed by
Tag: खमंग

मेथीचा घोळाना – झटपट मराठवाडी तोंडीलावणे

मेथीचा घोळाना – झटपट मराठवाडी तोंडीलावणे

पूर्वतयारीचा वेळ: १५ मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे लागणारे जिन्नस: १.ताजी कोवळी निवडून धुतलेली व बारीक चिरलेली मेथीची पाने,२.बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन कांदे,३.लाल तिखट चवीनुसार,४.मीठ चवीनुसार,५.दाण्याचा कूट 3-4 टे स्पून (म्हणजे आपला फराळाचा चमचा )६.फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे७. तळलेला किंवा भाजलेला पापड क्रमवार पाककृती:  घरची किंवा ताजी कोवळी मेथी असली की हमखास घोळाना केल्या जातोच. चटपटीत आणि चटकन होणारा पदार्थ आहे.१.एका मोठ्या टोपात मेथी, कांदा, तिखट, मीठ, दाण्याचा कूट, पापड हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्या.२.हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिसळून…

Read More Read More

हिरवेगार समोसे

हिरवेगार समोसे

ह्या पाककृतीला मायबोली गणेशोत्सव २०२१ ह्या इव्हेंटमध्ये ‘पाककृती स्पर्धा २ : पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ ‘ ह्या विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. साहित्य :१जुडी पालक,(निवडून, देठे काढून स्वच्छ धुतलेली पाने )गव्हाचे पीठ – ४ वाट्या,लसणीच्या पाकळ्या – तीन ते चार,मुगडाळ – २ टे स्पून,बडीशेप – एक टी स्पून,गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद – चवीनुसार / आवडीनुसार,ओवाजीरे भाजून त्याची पूड – चिमूटभर,अद्रक – छोटासा तुकडा, ठेचून किंवा पेस्ट करूनतळण्यासाठी तेल,पिण्यायोग्य शुद्ध स्वच्छ पाणी,चालू स्थिती तील गॅस शेगडी / induction / चूल…

Read More Read More

पुडचटणी

पुडचटणी

 पुडचटणी किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस:  हरभरा डाळ १ पेलाउडीद डाळ १/२ पेलातीळ १/२ पेलातांदुळ १/२ वाटीगुळ १/४ किलोमोहोरी २ छोटे चमचेजिरे २ छोटे चमचेमेथी दाणे २ छोटे चमचेहिंग चवीनुसारमीठ चवीनुसारलाल तिखटाची पूड १ वाटीसुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करूनहळद १/२ छोटा चमचातेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी क्रमवार पाककृती:  १ – तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)२ – डाळी, तांदूळ, तीळ…

Read More Read More

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस:  गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचेबेसन १ मोठा चमचाजीरे चिमूटभरओवा चिमूटभरतीळ चुटकीभरचवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरूनबटर अमूल ची अर्धी वडीचीझ क्युब २-३ किसूनमोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनकोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनतेलपिण्यायोग्य पाणी पाककृती:  औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे…

Read More Read More

error: Content is protected !!