भाकडकथा – शतशब्दकथा
भाकडकथा – शतशब्दकथा ——————————————————————————————-* “तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते.”“तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते.”“तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते.” “भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?” “माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “ “काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!” “काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.” “What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.” धाडकन दार आपटून ती आत निघून गेली. “काहीही…