Browsed by
Tag: दिवाळी अंक

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

स्पंदन दिवाळी अंकाचे हे पहिले वर्ष आहे. साहित्यप्रेमी असणाऱ्या ४ मैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या अंकाची निर्मिती केली आहे. ह्या साहित्यफराळाचा जरूर आस्वाद घ्या आणि अंक कसा वाटला हे आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांद्वारे कळवा. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे, हा अंक ई-साहित्य प्रतिष्ठान (http://www.esahity.com/) ने त्यांच्या site वर उपलब्ध करून दिला आहे. संपादक मंडळ – शब्दांश प्रकाशन (पूर्वीचे म स अ प) : १. पल्लवी कुलकर्णी (किल्ली) २. सिद्धी पलांडे चव्हाण ३. अर्चना गवस ४. मधुरा कुलकर्णी #शब्दांश#EMagzine#killicorner#WeAreEditers

error: Content is protected !!