Browsed by
Tag: नाश्ता

हिरवेगार समोसे

हिरवेगार समोसे

ह्या पाककृतीला मायबोली गणेशोत्सव २०२१ ह्या इव्हेंटमध्ये ‘पाककृती स्पर्धा २ : पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ ‘ ह्या विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. साहित्य :१जुडी पालक,(निवडून, देठे काढून स्वच्छ धुतलेली पाने )गव्हाचे पीठ – ४ वाट्या,लसणीच्या पाकळ्या – तीन ते चार,मुगडाळ – २ टे स्पून,बडीशेप – एक टी स्पून,गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद – चवीनुसार / आवडीनुसार,ओवाजीरे भाजून त्याची पूड – चिमूटभर,अद्रक – छोटासा तुकडा, ठेचून किंवा पेस्ट करूनतळण्यासाठी तेल,पिण्यायोग्य शुद्ध स्वच्छ पाणी,चालू स्थिती तील गॅस शेगडी / induction / चूल…

Read More Read More

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे

चीझ स्प्रिंग _ ओनियन पराठे किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा जिन्नस:  गव्हाचं पीठ/ कणिक ३ मोठे चमचेबेसन १ मोठा चमचाजीरे चिमूटभरओवा चिमूटभरतीळ चुटकीभरचवीनुसार हळद, मीठ, लाल तिखटाची पूड/ हिरव्या मिरच्या बारिक चिरूनबटर अमूल ची अर्धी वडीचीझ क्युब २-३ किसूनमोठे कांदे किसून ४ / पातीचा कांदा घेतला तरी चालतो, अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनकोथिम्बीर अर्धी जुडी, अत्यन्त बाऽऽऽऽरिक चिरुनतेलपिण्यायोग्य पाणी पाककृती:  औंध मध्ये एकदा हा पराठ्याचा प्रकार खाल्ला होता. मला प्रचंड आवडला होता. हे पराठे कसे…

Read More Read More

शनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे!!

शनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे!!

शनिवार, मी आणि उपासाची थालीपीठे!! “शनिवार माझा आवडीचा….आवडीचा…. आवडीचा… ” हे गाणं मी नेहमीच आळवते. सुट्टीचा दिवस हे प्रमुख कारण असलं तरी बाकीची कारणं पण (तितकीच, किंबहुना जास्तच) महत्वाची आहेत.पहिलं कारण म्हणजे म्हणजे खूप झोपता येतं. सकाळी उठून रोजच्याप्रमाणे leave balance स्तोत्राची उजळणी करून आजही ऑफिसला जावं लागणार असा विचार करत कडवट तोंडाने उठण्याची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी समस्त कुटुंबाला उपास असतो! साबुदाणा खिचडी करायला १५ मिनिटे खूप झाली. २ वाजेपर्यंत मस्त time-pass करता येतो. २ वाजता…

Read More Read More

बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत

बिना भाजणीचे थालीपिठ – मराठवाडी पद्धत किल्लीच्या किचनमधील अशा अनेक चवदार पाककृती वाचण्यासाठी इथे टिचकी मारा उपासाच्या थालीपीठाची कृती ह्या पोस्ट मध्ये आहे. जरूर वाचा. 🙂 जिन्नस: ज्वारीचं पीठ – ३ वाट्या बेसन /चणाडाळीचं पीठ – १ वाटी लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची – चवीनुसार मीठ – चवीनुसार जिरे – चिमूटभर ओवा – चिमूटभर तीळ – चिमूटभर हळद – चिमूटभर धणेपूड – थोडीशी कोथिंबीर – बारीक चिरून कांदे बारीक चिरून – २ आवडत असतील तर टोमॅटो – १ बारीक…

Read More Read More

error: Content is protected !!