Browsed by
Tag: पैठणी

आवडती साडी – पैठणी

आवडती साडी – पैठणी

माझी पहिली (आणि एकुलती एक) पैठणी…… लग्नातली..———मला ना, साडीचा पदर हा भाग खुप आवडतो. पण नेमका तोच मिरवता येत नाही. पिन अप केलेला बिचारा पदर आपल्या पाठीवर रुळत आपल्या मागे मागे फिरत असतो. खरे तर सर्वात जास्त कलाकुसर त्यावरच असते. (मला flowing pallu अजिबात सांभाळता येत नाही, trust me).मग पदरावरची design show off करणारी ही खास pose 😃 (मला ही एकच आहे येते,वेगळी pose try केली आहे , पण त्यात मी बावळट दिसते, जाऊ देत कशाला ती चर्चा 😝😝.झाकली मूठ सव्वा लाखाची)————-सगळ्यात महत्त्वाचं…

Read More Read More

error: Content is protected !!