Browsed by
Tag: प्रेमकथा

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग ४

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग ४

कथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 3 येथे वाचा. ———————————————————————————————————- भाग ११ श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता….

Read More Read More

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग 3

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग 3

कथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा. ——————————————————————————————————————– भाग 9 आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत!! कानात एअरफोन्सचे बोळे कोंबून गुणगुणत आपल्याच तंद्रीत श्रुती पार्कमध्ये जॉगिंग करत होती. गुलाबी रंगाचा स्पोर्ट्स टी शर्ट,काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, केसांचा हाय पोनी, स्पोर्ट्स शूज ह्या तिला सर्वात आरामदायी वाटणाऱ्या…

Read More Read More

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

कथेचे आधीचे भाग: श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा. भाग ५ हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे श्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठरलं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे…

Read More Read More

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग १ श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा. भाग १ आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने…

Read More Read More

क्रश (शतशब्दकथा)

क्रश (शतशब्दकथा)

तो छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे. जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती. मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली. ती शूज काढत असताना त्याचे…

Read More Read More

error: Content is protected !!