Browsed by
Tag: प्रेरणादायक

मधुरा

मधुरा

मधुरा थंड हवेची डोंगराळ भागात असलेली ठिकाणं निसर्गसौंदर्याने समृद्ध असतात. आपल्या ह्या गोष्टीतील गावही लोभस रुपडं लाभलेलं होत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या ह्या गावात नजर जाईल तिकडे हिरवळ दिसत असे. येथील फळबागा हे मुख्य पीक आणि फळे विकणे हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे आर्थिक उलाढाल फळ व्यापाराच्या मार्फत होत असे. इतर कुठलीही शेती इथे होत नसे. दुर्गम भाग, दळवळणाची अपुरी साधने, यामुळे हे टुमदार गाव सो कॉल्ड आधुनिकीकरणापासून दूर होतं. इंटरनेट वगैरे इकडे फार बोकाळलं नव्हतं. मग सोशल मेडिया वगैरे फार दूरची…

Read More Read More

चंद्रिका

चंद्रिका

चंद्रिका (गोष्ट चंद्रिका बनलेल्या ‘राधिका’ ची ) राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती. “कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही…

Read More Read More

आपुलाची वाद आपणासी

आपुलाची वाद आपणासी

“आपुलाची वाद आपणासी” मनाचा वेध घेणारा हा संवादरूपी लेख, स्वगतच म्हणा ना. हा लेख वाचून तुम्हाला स्वतःसाठी काही प्रश्न पडतील. त्याची उत्तरे शोधण्याचा जरूर प्रयत्न करा. एकदा मनाशी वाद घालाच. मग बघा, आयुष्य कसं हलकं फुलकं आणि साजिरं होऊन जाईल ते! ————————————————————– “हाय! कसा आहेस?” “हाय! मी मस्त, तू?” “मी पण मजेत. बऱ्याच दिवसांनी चक्कर मारली इकडे? आज मुक्काम आहे की नेहमीप्रमाणे उडती भेट?” “आहे थोडा वेळ. काय करणार, वेळच मिळत नाही हल्ली. मलाही इथे राहण्याची इच्छा होते गं! इथल्या शांत…

Read More Read More

error: Content is protected !!