माझ्यातली ती – महिला विशेषांक २०२०
#माझ्यातली_ती#शब्दांश#8march#महिलादिन#EMagzine#killicorner#WeAreEditers हा अंक खालील लिंकवर मोफत उपलब्ध आहे. वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. हा विशेषांक e sahitya च्या वेबसाईटवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. वाचण्यासाठी येथे क्लिक करा “नुसतीच वणवण आयुष्याची,अन् नुसताच वैशाख मास.जखडली जरी पाळेमुळे,जरी गोठून गेले श्वासयुगे युगे वंचित ठेवुनीहीतू पूसलास ना तो विश्वास.गवसली घालून स्वयंसिद्धीसमी आज निर्मीले माझे अवकाश.” संपादक मंडळ – शब्दांश प्रकाशन (पूर्वीचे म स अ प) : १. पल्लवी कुलकर्णी (किल्ली) २. सिद्धी पलांडे चव्हाण ३. अर्चना गवस ४. मधुरा कुलकर्णी ५. अजय चव्हाण