Browsed by
Tag: रमायण

रमायण

रमायण

लेकीचे कौतुक करत तिच्यावर आधारित लेखन करण्यासाठी “रमायण” लेखमालिका सुरु करत आहे. सुरुवातीला असंच random जसं सुचेल तसं लिहीत जाईन. नंतर structured format मध्ये लेख स्वरूपात आणता येईल. ………………………………………………………………………………………………… आज फक्त ओळख करून देते जिच्या नावातच ‘राम’ आहे, आपल्या आगमनाने जिने आमचे विश्व प्रेमरूपी सुगंधाने दरवळून टाकले आहे, जीआयुष्याचा बहर आहे, ती माझी छकुली रमा आहे. रमाबाई लेक माझी डोंगरात घर काळेभोर केस तिचे दिसते सुंदर। गोरीपान कांती तिची मोठे मोठे डोळे बोलके आहेत जसे खोल पाणी गहिरे।। …………………………………………………………….. रमाबाई…

Read More Read More

error: Content is protected !!