Browsed by
Tag: लेख

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात artificial intelligence(AI)

प्रत्यक्ष AI काय ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्याआधी दैनंदिन जीवनातील उदाहरण बघूया. समजा, तुम्ही चारचाकी गाडी चालवत तुमच्या इष्ट स्थळी पोचलात आणि आता तुम्हाला तुमची गाडी पार्क करायची आहे. मग तुम्ही पार्किंगसाठी जागा शोधता आणि व्यवस्थित वळवून तुमचे वाहन त्या जागी उभे करता. ह्यासाठी तुम्ही तुमच्या मानवी मेंदूचा(Human Intelligence) वापर करून available parking spot detection, vehicle parking ही कार्ये करता. जागा शोधून गाडी लावणे हे मानवी मेंदूसाठी अगदी सोपे काम आहे. त्यासाठी विचार करून कृती करण्यासाठी लागणार वेळ…

Read More Read More

उपेक्षित (शतशब्द लेख)

उपेक्षित (शतशब्द लेख)

१०० शब्दांचा लेख अशी श्रेणी असती तर हा लेख तिथे टाकला असता. तूर्तास, उपेक्षित (शतशब्दलेख)  प्रयोग समजून गोड मानून घ्या. ————————————————————————————– लेख अगदी वाजत गाजत तिचे आगमन होते, तिच्या येण्याची वार्ता सहज सर्वांना समजते. पण तरीही ती दुर्लक्षित! लक्षवेधक असलेली ती आपल्या अस्तित्वाची जाणीव वारंवार करून देत असते. बरं, ती एकटीच येते असंही नाही, सखे, सवंगडी बरोबर घेऊनच येते. भविष्यात घडू पाहणाऱ्या महत्वाच्या घटनांमध्ये तिचा मोठा वाटा असणार हे माहित असूनही लोक तिला उपेक्षित ठेवतात. तिच्या येण्याविषयी नाना तर्कवितर्क लढवले…

Read More Read More

error: Content is protected !!