Browsed by
Tag: स्पंदन

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

दिवाळी अंक: स्पंदन २०१९

स्पंदन दिवाळी अंकाचे हे पहिले वर्ष आहे. साहित्यप्रेमी असणाऱ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन ह्या अंकाची निर्मिती केली आहे. ह्या साहित्यफराळाचा जरूर आस्वाद घ्या आणि अंक कसा वाटला हे आपल्या मौल्यवान प्रतिक्रियांद्वारे कळवा. आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे, हा अंक ई-साहित्य प्रतिष्ठान (http://www.esahity.com/) ने त्यांच्या site वर उपलब्ध करून दिला आहे. संपादक मंडळ 2019 – शब्दांश प्रकाशन : १. पल्लवी कुलकर्णी सुकळीकर(किल्ली) २. सिद्धी पालांडे चव्हाण ३. अर्चना गवस चौधरी 4. मधुरा कुलकर्णी #शब्दांश#EMagzine#killicorner#WeAreEditers

error: Content is protected !!